लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

Sugar Factory : "शेतकऱ्यांचे पैसे द्या अन्यथा हंगाम सुरू होणे कठीण"; हंगाम सुरू होण्याची तारीख जाहीर, पण... - Marathi News | Sugar Factory Pay the farmers or the season will be difficult to start Season start date announced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Factory : "शेतकऱ्यांचे पैसे द्या अन्यथा हंगाम सुरू होणे कठीण"; हंगाम सुरू होण्याची तारीख जाहीर, पण...

मागच्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी कारखाने सुरू झाले होते. त्यातुलनेत यंदा पाऊस चांगला होऊनही पंधरा दिवस उशिराने साखर कारखाने सुरू होत आहेत. म्हणून यंदा गाळप हंगाम मे महिन्याच्या शेवटपर्यंत चालण्याची शक्यता आहे.  ...

Sugar Factory : 'या' दिवशी पेटणार राज्यभरातील साखर कारखान्यांचे धुराडे! 'मंत्रीसमिती'मध्ये झाला निर्णय - Marathi News | Sugar Factory: On this day, sugar factories across the state will burn! The decision was made in the 'Committee of Ministers' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Factory : 'या' दिवशी पेटणार राज्यभरातील साखर कारखान्यांचे धुराडे! 'मंत्रीसमिती'मध्ये झाला निर्णय

यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस झाल्यामुळे उसाचे उत्पादनही वाढणार असल्यामुळे कारखानदार आणि उस उत्पादक आनंदात आहेत.  ...

संकेश्वर साखर कारखान्याबद्दल समोर आलं मोठं अपडेट, जाणून घ्या? - Marathi News | Sankeshwar Sugar Factory have more than 800 crore debt | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संकेश्वर साखर कारखान्याबद्दल समोर आलं मोठं अपडेट, जाणून घ्या?

Sankeshwar Sugar factory: संकेश्वर साखर कारखान्याबाबत एक मोठं अपडेट समोर येत आहे. आज या कारखान्याची वार्षिक सभा होत आहे. जाणून घेऊया अधिक ...

ऊस गाळप तोंडावर, तरीही दुसरा हप्ता मिळाला नाही - Marathi News | Sugarcane crushing season ahead, still did not get second installment of pervious season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस गाळप तोंडावर, तरीही दुसरा हप्ता मिळाला नाही

गतवर्षीच्या (२०२३-२४) साखर गाळपासाठी तुटून गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता या वर्षीचा गाळप हंगाम तोंडावर आला तरी अद्यापही जाहीर केला नसल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्गासह कारखाना सभासदांचे याकडे लक्ष लागले आहे. ...

Sugar Factory : 'टोकाई'चे गाळप होणार की नाही? पूर्व हंगामी कामे का थांबली - Marathi News | Sugar Factory: Will 'Tokai' be filtered or not? Why did pre-seasonal work stop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Factory : 'टोकाई'चे गाळप होणार की नाही? पूर्व हंगामी कामे का थांबली

टाेकाई सहकारी साखर कारखाना यंदा गाळप करणार का? वाचा सविस्तर (Sugar Factory) ...

Kadawa Sugar Factory : नाशिकच्या कादवा कारखान्याने किती एफआरपी अदा केली? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Pay full FRP from Kadawa Sugar Factory in Nashik, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kadawa Sugar Factory : नाशिकच्या कादवा कारखान्याने किती एफआरपी अदा केली? वाचा सविस्तर 

Kadawa Sugar Factory : जवळपास एकूण 2764.20 रुपयाप्रमाणे संपुर्ण एफ.आर.पी. अदा केल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली. ...

यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे ऊस पिक जोमात गाळप कधी सुरु होणार? - Marathi News | As the rains are good this year, when will the sugarcane crushing season start? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे ऊस पिक जोमात गाळप कधी सुरु होणार?

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत यंदा उसाचे पीक चांगले आहे. त्यात सप्टेंबर महिन्यात ऊन-पाऊस सुरू असल्याने वाढ जोमात सुरू असून, गेल्या वर्षीपेक्षा उसाच्या उत्पादनात वाढ होणार, हे निश्चित आहे. ...

Sugarcane : गाळप हंगाम तोंडावर आला तरी मागच्या हंगामातील ७२ कोटी कारखान्यांकडे थकीत! - Marathi News | Sugarcane: Even though the harvest season is approaching, 72 crores of the previous season are due to the factories! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane : गाळप हंगाम तोंडावर आला तरी मागच्या हंगामातील ७२ कोटी कारखान्यांकडे थकीत!

Sugarcane : यासंदर्भात साखर आयुक्तालयाने राज्यातील ११ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली आहे.  ...